३१ मार्च नाही पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे असेल-अजित पवार
जैसे थे पुणे : महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ५२ आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की सर्वतोपरी काळजी घ्या आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूम…
अखेर निर्भयाच्या दोषींना एकाच वेळी चौघांना फाशी!
नवी दिल्ली: निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला. आज पहाटे साडेपाच वाजता चारही दोषींना एकच वेळी फासावर लटकवलं गेलं. फाशी पूर्वीचा अर्धा तास अतिशय महत्त्वाचा ठरला. या दरम्यान दोषींनी स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. ते ढसाढसा रडले, फाशी घरात लोटांगण घातले. पण अखेर न्याय झाला ज्याची सर्वांना प्रतिक्षा…
बलात्कारी नराधमांस फाशी द्या
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने पोलिस अधिकारी यांना निवेदन  मुळावा ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील नऊ वर्षीय बालीकेवर एका नरधामाने अत्याचार करुण तिची हत्या करून जंगलात दफण केले या संदर्भात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) यवतमाळ च्या वतीने नरधामास फाशी ची शिक्षा…